Thursday, 12 December 2013

जोशी बेडेकर महाविद्यालयने ओलांडला उत्कर्षचा उंबरठा




तरुणांची उत्सुकता ताणुन धरलेल्या उंबरठा एकांकिका स्पर्धेची मानकरी जोशी बेडेकर महाविद्यालायच ओश्तोरिज" ही एकांकीका ठरली. ह्रुषीकेश कोळी लिखीत व अमोल भोर दिग्दर्शित ओश्तोरिज ने उंबरठाच्या निमीत्ताने पुन्हा एकदा प्रेक्षक-परीक्षकांची वाहवा मिळविली. प्राथमिक फेरीत तब्बल ३२ एकांकिके मधून निवडल्या धमाकेदार ६ एकांकिका निवडल्या गेल्या. एम डी नाट्यगण " कारशेड", वि ग़ . वझे केळकर महाविद्यालय " अहमा ", साई सान्निध्य क्रियेशन " राजा ", जोशी बेडेकर महाविद्यालय " ओश्तोरिज", सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स महाविद्यालय " फुगा", झेप कलामंच " ई एम सी स्क्वेअर ". ह्या ६ एकांकिकेतून उत्कर्षाचा उंबरठा ओलांडला तो जोशी बेडेकर महाविद्यालायची " ओश्तोरिज" ह्या एकांकिकेने तब्बल सहा पारितोषिक वर शिका मोर्तब करीत उंबरठा च्या चषकावर आपला हक्क धरून ठेवला. दुसऱ्या क्रमांक पटकवला तो वि ग़ . वझे केळकर महाविद्यालयची " अहमा" ह्या तर तिसऱ्या मनाची ठरली ती झेप कलामंच " ई एम सी स्क्वेअर ". उंबरठा साठी प्रमुख पाहुणे लाभले ते ज्येष्ठ दिग्दर्शक किरण वि. शांताराम तर परीक्षक म्हणून अशोक समेळ व श्रीमती फयाझ ह्यांनी परीक्षण केले आय एन टी, स्पंदन, उत्तुंग अश्या एकांकिका स्पर्धैनंतर सर्वांच लक्ष्य वेधून होते ते उत्कर्षचा उंबरठ्याचा मानकरी ठरणार कोण यावर. सोमवारी ९ डिसेंबर सकाळी ९ वाजल्यापासूनच हाऊस फ़ुल्ल करीत रविंद्र नाट्य मंदिरात तरुणाईच्या जल्लोषात सुरु झाली. स्व. श्रीकांतजी ठाकरे ह्यांच्या स्मरणार्थ उत्कर्ष सेवा मंडळातर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात उंबरठा खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित होत असते. ज्याला कॉलेजिअन्स आणि मराठी कलाकारांचा भरघोस प्रतिसाद मिऴत असतो.





-प्रविण दाभोळकर




 वर शिका मोर्तब करीत उंबरठा च्या चषकावर आपला हक्क धरून ठेवला. दुसऱ्या क्रमांक पटकवला तो वि ग़ . वझे केळकर महाविद्यालयची " अहमा" ह्या तर तिसऱ्या मनाची ठरली ती झेप कलामंच " ई एम सी स्क्वेअर ".  उंबरठा साठी प्रमुख पाहुणे लाभले ते ज्येष्ठ दिग्दर्शक किरण वि. शांताराम तर परीक्षक म्हणून  अशोक समेळ व श्रीमती फयाझ ह्यांनी परीक्षण केले     आय एन टीस्पंदनउत्तुंग अश्या एकांकिका स्पर्धनंतर सर्वांच लक्ष्य वेधून होते ते उत्कर्षचा उंबरठ्याचा मानकरी ठरणार कोण यावर.  सोमवारी ९ डिसेंबर  सकाळी ९ वाजल्यापासूनच हाऊस फ़ुल्ल करीत रविंद्र नाट्य मंदिरात तरुणाईच्या जल्लोषात सुरु झाली. स्व. श्रीकांतजी ठाकरे ह्यांच्या स्मरणार्थ उत्कर्ष सेवा मंडळातर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात उंबरठा खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित होत असते. ज्याला कॉलेजिअन्स आणि मराठी कलाकारांचा भरघोस प्रतिसाद मिऴत असतो.

No comments:

Post a Comment